Banner-122x183_final--_edited_edited
MS20
Gents2
Leeds Collage
MS19

लीड्स मराठी मित्र मंडळ हे लीड्स, लीड्सच्या आसपासचा परिसर आणि इंग्लंड मध्ये रहाणाऱ्या सर्व वयोगटातील महाराष्ट्रीयन लोकांसाठी

दिनांक १६-जानेवारी-२०१६ रोजी स्थापन केले. महाराष्ट्रीयन संस्कृती, सांस्कृतिक वारसा, मराठी नाट्य, साहित्य, संगीत इत्यादींची ओळख पुढच्या पिढीला करून देणे हें मंडळाचे उद्दिष्ट आहे. यासाठी वर्षातून ३-४ विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मंडळ प्रयत्नशील असेल.  

LMMM is a non-profit organisation, formed for the benefit of the Maharashtrian community of all age group in general, living in the Leeds, around Leeds area and the UK. It aims to preserve Maharashtrian art, music, culture, heritage, values of Maharashtrian society and educate next young generation with Indian tradition. 

Events and Special Announcements